मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सोमनाथ हे केवळ मंदिर नसून भारताच्या अखंड श्रद्धेचे, आत्मविश्वासाचे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहे. 'विकास आणि वारसा' या भावनेतून देशातील आध्यात्मिक स्थळांचे जतन करत आधुनिकतेशी साधलेला समन्वय हा नवभारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रेरणादायी अध्याय आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली 'सोमनाथ - 'विध्वंस' ते 'सृजना'च्या प्रवासाची कहाणी' नक्की वाचा....
#SomnathSwabhimaanParv #SomnathTemple
https://www.lokmat.com/editorial/special-editorial-articles-somnath-the-story-of-the-journey-from-destruction-to-creation-a-a941/
Обсуждение 0
Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.
Обсудить в Telegram