avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
06.05.2026 22:27
CMO Maharashtra Tweets:

नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री यांनी श्री. कर्डिले यांचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
108

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram