avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
06.05.2026 22:06
Devendra Fadnavis CMO Maharashtra Tweets: 🔸The 'Historic Dharma Dhwaja Sthapana at Shree Kalaram Mandir' at the hands of CM Devendra Fadnavis, former President of India Ramnath Kovind and Koshadhyaksh of the Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust, Param Pujya Swami Govind Dev Giri ji Maharaj. Minister Girish Mahajan, Minister Sanjay Sawkare, Minister Dadaji Bhuse, Minister Narhari Zirwal, Chairperson of the National Commission for Women Vijaya Rahatkar, Nashik Mayor Himgauri Aher-Adke, Padma Shri Dr. Milind Kamble, and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते 'श्री काळाराम मंदिरावर ऐतिहासिक धर्मध्वजाची स्थापना'. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व राष्ट्रपति राम नाथ कोविंद एवं श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज इनके करकमलों से 'श्री कालाराम मंदिर पर ऐतिहासिक धर्मध्वज की स्थापना'। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाल, राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्षा विजया रहाटकर, नासिक की महापौर हिमगौरी आहेर-आडके, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.15pm | 6-5-2026📍Nashik | संध्या. ६.१५ वा. | ६-५-२०२६📍नाशिक. #Maharashtra #DevendraFadnavis #KalaramMandir
CMO Maharashtra Tweets:

श्री काळाराम मंदिरावर ऐतिहासिक धर्मध्वजाची स्थापना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज नाशिक येथे 'श्री काळाराम मंदिरावर ऐतिहासिक धर्मध्वजाची स्थापना' करण्यात आली.

अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर 11 x 5 फूट आकाराचा भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून फडकविण्यात आला. त्यावर श्री हनुमानाची प्रतिमा तसेच ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली..

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #KalaramMandir
97

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram