avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
06.05.2026 21:01
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नाशिक येथील 'श्री काळाराम मंदिर येथील ऐतिहासिक धर्मध्वज स्थापना समारंभ' येथे उपस्थित राहून विविध आखाड्यांचे संत व महंतांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.

यावेळी माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंदजी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आहेर-आडके, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #KalaramMandir
91

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram