avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
06.05.2026 20:08
🔸 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकासासाठी जांबुटके येथील जमीन हस्तांतरण
✅ दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित
✅ ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्याचा उपक्रम
✅ ₹50 कोटी निधी आदिवासी विकास विभागाकडून मंजूर
✅ स्थानिक आदिवासी बांधवांसाठी कौशल्य विकास व रोजगार संधी

🔸VEL, नागपूर
✅ त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे शाश्वत जलशुद्धीकरण प्रकल्प
✅ गुंतवणूक (अंदाजे) : ₹28 कोटी

🔸 दे असरा संस्था, पुणे
✅ नाशिक जिल्ह्यातील 2000 नॅनो-उद्योजकांना पाठबळ
✅ उद्योग तयारी, बाजारपेठ व आर्थिक संधी

🔸 सेंट्रल बँक ऑफ इंडिया
✅ सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सर्वसमावेशक मार्गदर्शन व साइनेज प्रणाली विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
✅ गुंतवणूक: ₹4.13 कोटी

🔸 अशोका बिल्डकॉन ग्रुप, नाशिक
✅ नाशिक शहरातील तीन ठिकाणी रस्त्यांच्या मध्यम पट्ट्यांचा विकास
✅ गुंतवणूक (अंदाजे) : ₹1 कोटी

🔸 एसएमबीटी
✅ रस्ते, पदपथ, पथदीप, प्रकाशयोजना, स्वच्छतागृहे, जलपुरवठा, उद्याने व डिजिटल सुविधा
✅ गुंतवणूक (अंदाजे) : ₹1 कोटी

🔸 आरडी ग्रुप, नाशिक
✅ कर्मयोगी नगर परिवहन केंद्र विकास तसेच गरवारे चौक (NH-03) सुशोभीकरण
✅ प्रस्तावित गुंतवणूक (अंदाजे) : ₹50 लाख

🔸 सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड, नाशिक
✅ कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी या उपक्रमांतर्गत ₹1 कोटींचे योगदान
✅ नाशिक रोड, संत ज्ञानेश्वर नगर येथे ई-लायब्ररी स्थापना

🔸वेस्टिन वाईनयार्ड रिसॉर्ट अँड स्पा
✅ हॉटेल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात ₹400 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 600

🔸ब्रह्मानंद पाईप्स लिमिटेड, नाशिक
✅ गुंतवणूक : ₹100 कोटी
✅ रोजगार संधी : 150

🔸वर्ल्ड ट्रेड सेंटर, नाशिक
✅ रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी वर्ल्ड ट्रेड सेंटर प्रकल्पासाठी ₹750 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 6000

🔸 सह्याद्री फार्म्स - पोस्ट हार्वेस्ट केअर लिमिटेड, नाशिक
✅ गुंतवणूक : ₹457.02 कोटी
✅ रोजगार संधी : 465
✅ ॲग्रो प्रोसेसिंग व पोस्ट-हार्वेस्ट सुविधांचा विकास

🔸 एनएसजे ग्लोबल लॉजिस्टिक्स, नाशिक
✅ लॉजिस्टिक्स पार्क व वेअरहाउसिंग क्षेत्रात ₹100 कोटींची गुतंवणूक
✅ रोजगार संधी : 150

🔸 पटोडिया बिल्डकॉन, नाशिक
✅ टेक्सटाईल व ज्यूट उद्योगामध्ये ₹45 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 120

🔸 ठाकरे इस्टेट प्रा. लिमिटेड, नाशिक
✅ हॉस्पिटॅलिटी व हॉटेल उद्योगात ₹150 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 100

🔸 आनंद टेक्नो आयटी पार्क, नाशिक
✅ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात ₹20 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 400

🔸 स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, नाशिक
✅ इलेक्ट्रिकल उत्पादन उद्योगात ₹110 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 525

🔸 दिलीप टेक्सटाइल्स, नाशिक
✅ टेक्सटाईल क्षेत्रात ₹200 कोटींची भांडवली गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 26

🔸 ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्टस, नाशिक
✅ फूड प्रोसेसिंग व ॲग्रो एक्सपोर्ट क्षेत्रात ₹119.85 कोटींची गुंतवणूक
✅ रोजगार संधी : 60

🔸 उमेद-विकास महिला प्रभाग संघ, ठाणापाडा, त्र्यंबकेश्वर व ओम भक्ती सामग्री क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड
✅ महिला बचत गटांसाठी (SHGs) शाश्वत उपजीविकेची निर्मिती
✅ पूजा-साहित्य उत्पादन क्षेत्राला चालना
✅ ग्रामीण औद्योगिक पार्क उपक्रम

हे सामंजस्य करार नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 यशस्वी व सुरळीतपणे पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #InvestmentSummit #Nashik
96

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram