02.04.2026 18:27
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३, ०४९/२०२३ , ०५०/२०२४, ४१०/२०२३, ४११/२०२३ व ४१३/२०२३ - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
5 32.8K
02.04.2026 18:26
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३, ०४९/२०२३ , ०५०/२०२४, ४१०/२०२३, ४११/२०२३ व ४१३/२०२३ - चाळणी परीक्षेच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
1 32.7K
02.04.2026 18:22
जाहिरात क्रमांक ०७९/२०२३, ०८८/२०२४ आणि ०४१/२०२३ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
1 33.9K
02.04.2026 18:19
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - सुधारित शारीरिक चाचणी कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
047-2024 PSI Dept - 2023 - Physical Test - Announcement..pdf
2.15 МБ
24 35.7K
02.04.2026 18:11
जा. क्र. ०९१/२०२३ सहयोगी प्राध्यापक, कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
1 35.3K
02.04.2026 18:06
जाहिरात क्रमांक १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी , गट अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
17 36.1K
02.04.2026 13:57
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
7 50.3K
02.04.2026 11:39
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक ५ एप्रिल, १८ एप्रिल, १९ एप्रिल व २६ एप्रिल, २०२६ तसेच दिनांक २ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
60 67.1K
30.03.2026 18:16
जा. क्र. ०७५/२०२२ सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट-ब (राजपत्रित) - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
15 80.3K
30.03.2026 18:16
जा. क्र. ०३७/२०२३ सहायक संचालक, गट-ब पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
8 79.2K
27.03.2026 17:44
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ - राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
84 168.3K
27.03.2026 12:15
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
62 173K
25.03.2026 17:04
जा. क्र. ०६३/२०२५ सहायक प्राध्यापक कान, नाक व घसाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
9 139K

MPSC

371.7K
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Открыть в Telegram